¡Sorpréndeme!

Chinchwad Byelection: अमोल कोल्हेंकडून राहुल कलाटेंचा अप्रत्यक्षपणे प्रचार?; व्हिडीओ व्हायरल

2023-02-25 361 Dailymotion

Chinchwad Byelection: अमोल कोल्हेंकडून राहुल कलाटेंचा अप्रत्यक्षपणे प्रचार?; व्हिडीओ व्हायरल

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. अपक्ष उमेदवार ही निवडणुकीत जोर लावत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात शिट्टी वाजवत राहुल कलाटेंचा अप्रत्यक्षपणे प्रचार केल्याचं बोललं जात आहे. नागपूरच्या एका कार्यक्रमातील त्यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ चिंचवड मतदारसंघात व्हायरल होत आहे. राहुल कलाटे आणि अभिनेते, खासदार अमोल कोल्हेंची मैत्री सर्वश्रुत आहे. अशाचत त्यांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.