¡Sorpréndeme!

Big Boss फेम Shiv Thakare याने घेतली Raj Thackeray यांची भेट MNS

2023-02-25 42 Dailymotion

बिग बॉस मराठी दोनचा विजेता आणि हिंदीच्या सोळाव्या सिझनचा उपविजेता शिव ठाकरेने आज (शनिवार, 25 फेब्रुवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंशी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे सविस्तरपणे सांगितलं. “एक मराठी मुलगा हिंदी बिगबॉसमध्ये जातो. त्याचे देशभर चाहते तयार होतात. ही गोष्ट राज ठाकरे यांना आवडली म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं. माझं अभिनंदन केलं, असं शिव ठाकरेने सांगितलं.

#RajThackeray #MNS #ShivThakare #BigBoss #BigBossMarathi #Shivtirtha #AmeyKhopkar #Dadar #Politics #MarathiCinema #FilmIndustry #Actor #Theatre #Film #Entertainment #Mandali #Trending #Bollywood #Maharashtra