¡Sorpréndeme!

Kasba Byelection: धंगेकरांच आंदोलन स्थगित; पोलिसांसह भाजपावर गंभीर आरोप

2023-02-25 0 Dailymotion

Kasba Byelection: धंगेकरांच आंदोलन स्थगित; पोलिसांसह भाजपावर गंभीर आरोप

मविआचे उमेदवार रविद्र धंगेकर यांनी पोलिसांच्या दडपशाहीविरोधात पुकारलेलं आंदोलन स्थगित केलं आहे. भाजपा नेत्यांकडून संध्याकाळी उशिरा प्रचार सुरू असताना देखील पोलीस आणि निवडणूक आयोगाने याकडे डोळेझाक केलं. ही पोटनिवडणूक दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. तर गेल्या चार दिवसांपासून पुण्यात पैशांचा पाऊस पडत आहे, असा गौप्यस्फोट करत भाजपावर टीका केली आहे