¡Sorpréndeme!

Eknath Shinde Rally in Kasba: मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रॅलीसमोर NCP कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी

2023-02-24 1 Dailymotion

Eknath Shinde Rally in Kasba: मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रॅलीसमोर NCP कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी

पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कसब्याचा पूर्व भाग ढवळून निघणार आहे. भाजपा-शिंदे गट युतीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पूर्व भागातील दुचाकी फेरीला समता भूमी येथून प्रारंभ झाला. यावेळी शिंदे यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली.
रिपोर्टर: सागर कासार