¡Sorpréndeme!

Ashwini Jagtap on Chinchwad Bypoll: 'आमची ही पहिलीच निवडणूक नाही कारण...'; अश्विनी जगतापांचे विधान

2023-02-24 3 Dailymotion

Ashwini Jagtap on Chinchwad Bypoll: 'आमची ही पहिलीच निवडणूक नाही कारण...'; अश्विनी जगतापांचे विधान

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. भाजपा, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार हे घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आज सायंकाळी सहा पर्यंत प्रचार करण्याची मुभा आहे. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या देखील प्रचारासाठी घराबाहेर पडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठ्या भावाप्रमाणे पाठीशी उभे राहिले त्यांनी माझ्या कुटुंबाला आधार दिला असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी..