¡Sorpréndeme!

Aadhaar Card: आधारकार्ड संदर्भात सरकारने दिला इशारा, जाणून घ्या, सविस्तर माहिती

2023-02-24 106 Dailymotion

आधार कार्ड हे आपले सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. मात्र, आधार कार्डची गरज आणि महत्त्व लक्षात घेता त्याची सुरक्षाही वाढवली पाहिजे. वास्तविक, आधार कार्डमध्ये तुमचे नाव, पत्ताच नाही तर डोळ्याचे  बुबुळ आणि बोटांचे ठसे देखील नोंदवले जातात. त्यामुळे तुमच्या आधार कार्डसोबत अनेक प्रकारची फसवणूक होऊ शकते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ