Sanjay Raut: श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात गंभीर आरोप केल्यामुळे संजय राऊत यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल
2023-02-24 59 Dailymotion
खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आता बीड शहरातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ