¡Sorpréndeme!

Prajakta Mali: 'लग्न करणं गरजेचं आहे का?'; प्राजक्ताच्या प्रश्नावर Sri Sri Ravi Shankar म्हणाले..

2023-02-24 8 Dailymotion

Prajakta Mali: 'लग्न करणं गरजेचं आहे का?'; प्राजक्ताच्या प्रश्नावर Sri Sri Ravi Shankar म्हणाले..

मराठी मालिका, वेबसीरिज, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. महाशिवरात्रीनिमित्त काही दिवस प्राजक्ता श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात गेली. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. आश्रमात बसून तिने जप केला. तिच्यासाठी हा अनुभव आनंदीदायी होता. या आश्रमातीलच प्राजक्ताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.