¡Sorpréndeme!

Flamingo in Navi Mumbai: नवी मुंबईत फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची गर्दी

2023-02-24 1 Dailymotion

Flamingo in Navi Mumbai: नवी मुंबईत फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची गर्दी

नवी मुंबईला फ्लेमिंगोचे शहर संबोधले जाते, शहरात अनेक ठिकाणी पाणथळे आहेत ज्या ठिकाणी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परदेशी पाहुणे अर्थात रोहित पक्षी यांचे आगमन होते. लाखो किलोमिटरचा प्रवास करत लाखोंच्या संख्येने हे रोहित पक्षी एका विशिष्ट कालावधीसाठी नवी मुंबईत वास्तव्यास येतात, आताही ते आले आहेत. त्यांना पाहण्यासाठी मुंबईसह ठाणे, रायगड परिसरातून अनेक पर्यटक गर्दी करत आहेत.