¡Sorpréndeme!

Aaditya Thackeray on CM Shinde: 'या आमने सामने एकदा होऊन जाऊदे'; कसब्यात आदित्य ठाकरेंचे आव्हान

2023-02-24 1 Dailymotion

Aaditya Thackeray on CM Shinde: 'या आमने सामने एकदा होऊन जाऊदे'; कसब्यात आदित्य ठाकरेंचे आव्हान

'मी आजवर मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा म्हटलं की, मी आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही देखील राजीनामा द्या. वरळीमधून आमनेसामने होऊन जाऊ द्या. त्यानंतर सोशल मीडियावर माझी बदनामी करण्यास सुरवात करण्यात आली. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मुख्यमंत्री घाबरल्याचे दिसले. ते डरपोक असून मी त्यावर त्यांना पुन्हा आव्हान दिलं की, तुमच्या मतदारसंघात येतो. तुमच्या ठाण्यात येतो पण ते तुमच ठाणे नसून ते शिवसेनेच ठाणे आहे' अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील जाहिर सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.