¡Sorpréndeme!

ट्रक वेगात सुटला आणि...; Vishal Reddy चा सेटवरील 'तो' व्हिडीओ व्हायरल

2023-02-23 369 Dailymotion

प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी हा नुकत्याच एका जीवघेण्या अपघातातून वाचला आहे. आपल्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना सेटवर हा अपघात घडला. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने या अपघातातून आपण बचावलो, असं म्हणत त्याने देवाचे आभार मानले आहेत. सेटवरील अपघाताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.