¡Sorpréndeme!

Chief Of Shiv Sena: एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या अध्यक्षपदी निवड, बैठकीमध्ये घेतला निर्णय

2023-02-22 1 Dailymotion

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेतली. बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.बैठकीत शिवसेनेचे आमदार, खासदार आणि अन्य नेते सहभागी झाले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ