Maharashtra HSC Exams 2023: बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त 10 मिनीटांचा वेळ, परीक्षा आजपासून सुरु
2023-02-21 155 Dailymotion
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा आजपासून सुरु झाली आहे. परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत पार पडणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ