¡Sorpréndeme!

Chinchwad Bypoll: चिंचवडच्या मतदारांना Chandrashekhar Bawankule यांचं पुन्हा आवाहन

2023-02-21 6 Dailymotion

Chinchwad Bypoll: चिंचवडच्या मतदारांना Chandrashekhar Bawankule यांचं पुन्हा आवाहन

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तारतम्य बाळगून बोलावं, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिला होता. मात्र त्यानंतर ही बावनकुळे यांनी अजित पवारांना ४४० चा करंट देण्याचा पुनरुच्चार केला आहे. चिंचवड विधानसभेच्या प्रचारादरम्यान पुन्हा एकदा बावनकुळे यांनी मतदारांना असं आवाहन केलं