¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे गटाच्या वाढल्या अडचणी, सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास दिला नकार

2023-02-20 26 Dailymotion

\'शिवसेना\' हे पक्षानेच नाव आणि निवडणूक चिन्ह \'धनुष्यबाण\' निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ