¡Sorpréndeme!

Meta Service: मेटाने सुरू केली सशुल्क सेवा, Facebook आणि Instagram वर ब्लू टिकसाठी दरमहा द्यावे लागतील पैसे

2023-02-20 13 Dailymotion

ट्विटरप्रमाणेच आता फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या मूळ कंपनी मेटानेही प्रीमियम व्हेरिफिकेशन सेवेची घोषणा केली आहे. आता फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेरिफाईड अकाउंट म्हणजेच ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ