¡Sorpréndeme!

Amit Shah in Kolhapur: 'सर्व जागांवर विजय मिळवून द्या'; भाजपाच्या विजय संकल्प सभेतून शाहंचे आवाहन

2023-02-20 0 Dailymotion

Amit Shah in Kolhapur: 'सर्व जागांवर विजय मिळवून द्या'; भाजपाच्या विजय संकल्प सभेतून शाहंचे आवाहन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (१९ फेब्रुवारी) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान कोल्हापूरमध्ये 'विजय संकल्प रॅली'चे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडीक उपस्थित होते. यावेळी भाजपाला 'सर्व जागांवर विजय मिळवून द्या' असे आवाहन शाह यांनी केले.