¡Sorpréndeme!

Ravi Rana on Sanjay Raut: 'संजय राऊत हे पिसाळल्यासारखे...'; राऊतांच्या आरोपांवरू राणा यांची टीका

2023-02-19 3 Dailymotion

Ravi Rana on Sanjay Raut: 'संजय राऊत हे पिसाळल्यासारखे...'; राऊतांच्या आरोपांवरू राणा यांची टीका

धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला मिळाल्यानंतर पक्ष आणि धनुष्यबाण मिळविण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा झाला असल्याचं असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'संजय राऊत हे वैतागलेले आणि पिसाळलेले आहेत. जेव्हा काही आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेलेत. तेव्हा खोके घेतल्याचा आरोप केला. आता सत्यमेव जयतेचा विजय झाला' असे विधान करत 'मर्द आहात की नामर्द आहेत हे संजय राऊत यांनी सिध्द करावं' अशी टीकाही राणा यांनी केली.