¡Sorpréndeme!

Sanjay Raut on BJP: 'तो न्याय नाही तो एक सौदा आहे'; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राऊतांचे गंभीर आरोप

2023-02-19 0 Dailymotion

Sanjay Raut on BJP: 'तो न्याय नाही तो एक सौदा आहे'; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राऊतांचे गंभीर आरोप

'जो पक्ष आणि नेता नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५० लाख आणि १ कोटी रूपये देतो, जो नेता आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी देतो आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतो त्याने निर्णय विकत घेणं सोपं आहेच. त्या नेत्याने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २ हजार कोटींचं डील केलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. किती मोठं डील झालं आहे हे समजून घ्यायचं असेल तर १०० ऑडिटर्स लावावे लागतील. जो निर्णय आला आहे तो न्याय नाही तो फक्त एक सौदा आहे' असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.