¡Sorpréndeme!

Chinchwad Election: 'रोहित पवारांनी तसं वक्तव्य करायला नको होतं'; अश्विनी जगतापांची प्रतिक्रिया

2023-02-18 0 Dailymotion

Chinchwad Election: 'रोहित पवारांनी तसं वक्तव्य करायला नको होतं'; अश्विनी जगतापांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जगताप कुटुंबाला सहानुभूती आहे, पण लोकं भाजपाला मतदान करणार नाहीत असे विधान केले होते. त्यावर आज अश्विनी जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे, 'रोहित पवार यांनी तसे वक्तव्य करायला नको होते. आम्हाला सहानुभूतीची मते नकोत आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे जनता भाजपाला मते देईल' असे म्हणत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे, त्या लोकसत्ता ऑनलाइनशी बोलत होत्या.