¡Sorpréndeme!

'बाळासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या...'; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर Prasad Lad यांची प्रतिक्रिया

2023-02-17 0 Dailymotion

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेती संघर्षावर मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयात शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते प्रसाद लाड यांनी 'शेवटी सत्याचा विजय आणि असत्याचा पराभव झाला' असे वक्तव्य केले