¡Sorpréndeme!

Jitendra Awhad PC: धमकी,पोलिसांना पत्र आणि राज्य सरकारवर जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप

2023-02-17 0 Dailymotion

Jitendra Awhad PC: धमकी,पोलिसांना पत्र आणि राज्य सरकारवर जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप

ठाणे महानगर पालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्ण जामीन मंजूर करण्यात आला. ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांची मुलगी नताशा यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि ठाणे पोलिसांवर आरोप केला.