¡Sorpréndeme!

Google Recruitment: भारतात 12 हजार पदासाठी नोकरभरती करणार गुगल, गेल्या महिन्यात 12,000 लोकांना कामावरून काढून टाकण्याची केली होती घोषणा

2023-02-17 12 Dailymotion

जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलने नुकतेच गेल्या महिन्यात 12,000 लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे सांगितले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ