¡Sorpréndeme!

SC Hearing On Maharashtra: शिवसेना सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय घडलं?

2023-02-17 133 Dailymotion

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासाठी आजचा दिवस महत्त्वाचा होता. सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. पुढील सुनावणी २१ आणि २२ फेब्रुवारीपासून होणार आहे. सत्ता संघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे.