Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षावर सलग तिसऱ्या दिवशी युक्तिवाद, कोणताही निर्णय अद्याप नाही
2023-02-16 66 Dailymotion
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घनापीठासमोर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ