¡Sorpréndeme!

पुढचं करिअर प्लॅनिंग काय? Shiv Thackeray ने सांगितली दिल की बात

2023-02-16 0 Dailymotion

Big Boss १६ चं पर्व नुकतंच संपलं. रॅपर MC Stan ने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर मराठमोळा शिव ठाकरे उपविजेता ठरला. मराठी बिग बॉसनंतर हिंदी बिग बॉसमध्ये जाण्याचं शिवचं स्वप्न होतं, जे पूर्ण झालं. याविषयी सांगताना त्याने चाहत्यांचे देखील आभार मानले. तर आगामी कोणत्या प्रोजेक्टवर काम करणार याविषयी तो काय बोलला ते व्हिडीओमध्ये पाहा.