¡Sorpréndeme!

Cricket: ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बॅटींगमुळे भाजप कार्यकर्ता जखमी

2023-02-16 6 Dailymotion

मध्य प्रदेश राज्यात बांधण्यात आलेल्या नव्या क्रिकेट स्टेडियममध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी क्रिकेटचा सामना खेळला. सामन्यात फलंदाजी करताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी फटकावलेल्या चेंडूमुळे भाजपचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ