¡Sorpréndeme!

शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर Amol Kolhe यांचा बहिष्कार; 'हे' आहे कारण

2023-02-16 106 Dailymotion

येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवजयी महाराजांची (तारखेप्रमाणे) जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त शासनाकडून किल्ले शिवनेरीवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमावर आपण बहिष्कार टाकत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. इतकी वर्ष होऊनही शिवनेरीवर अजूनही भगवा ध्वज लागलेला नाही. या मुद्यावरून अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपलं म्हणणं मांडलं आहे.