¡Sorpréndeme!

Bird Flu: जगातील सर्वात मोठा चिकन निर्यातदार असलेल्या ब्राझीलमध्ये आढळले बर्ड फ्लूचे रुग्ण

2023-02-16 3 Dailymotion

दक्षिण अमेरिकेत बर्ड फ्लू आजाराने डोके वर काढले आहे. दरम्यान, शेजारी देश अर्जेंटिना आणि उरुग्वेमध्येही बर्ड फ्लूचे काही रुग्ण आढळल्याची पुष्टी झाली आहे. ब्राझीलचे कृषी मंत्री कार्लोस फावारो यांनी माहिती देताना पत्रकार परिषदेत सांगितले की, ब्राझील, जगातील सर्वात मोठा चिकन निर्यातदार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ