¡Sorpréndeme!

UP: उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जंक्शनजवळ मालवाहू गाड्यांची समोरासमोर धडक, अर्धा डझन डबे रुळावरून घसरले

2023-02-16 24 Dailymotion

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जंक्शनजवळ गुरुवारी पहाटे दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातात मालगाडीचा चालक जखमी झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ