¡Sorpréndeme!

Rohit Pawar On BJP: 'त्या' विधानात तथ्य नाही, रोहीत पवारांचा भाजपावर निशाणा

2023-02-15 0 Dailymotion

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना शरद पवारांचं नाव घेतल्यानंतर एकच वादंग सुरू झाला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणी भाष्य करत यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीच्या
तोंडावर भाजपा अशी राजकीय विधानं करत आहे. काही झालं तरी राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, या फडणवीस यांच्या
विधानाची देखील रोहित पवारांनी आठवण करून दिली.