¡Sorpréndeme!

IT Survey Conducted at BBC Offices: बीबीसी कार्यालयांवर झालेलं IT Survey म्हणजे नेमकं काय?

2023-02-15 1 Dailymotion

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने धाड टाकल्याची चर्चा आहे. मात्र ही धाड नसून सर्व्हे असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बीबीसी कार्यालयावर करण्यात आलेला IT survey म्हणजे काय? मग IT search कशाला म्हणतात? हे व्हिडीओमध्ये जाऊन घेऊ.