महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज पाच न्यायाधीशांच्या घटनापिठासमोर सुनावणी पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना यांनी परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी पार पडली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ