¡Sorpréndeme!

Shiv Sena Party Symbol: आज सर्वोच्च न्यायालयात शिंदे-ठाकरे गट सत्तासंघर्षावर होणार सुनावणी

2023-02-14 37 Dailymotion

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का? की, या प्रकरणाला नवे वळण मिळणार? हे आज स्पष्ट होईल. आज होणाऱ्या निर्णयावर या खटल्याचा निकाल लागणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ