¡Sorpréndeme!

Sanjay Raut on Devendra Fadnavis: पहाटेचा शपथविधी; फडणवीसांसह मोदी, शाहांवर राऊतांची बोचरी टीका

2023-02-14 2 Dailymotion

सध्या पहाटेच्या शपथविधिवरून आरोप प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलून जर हा शपथविधी झाला असता तर ते सरकार चाललं असतं, असा टोला त्यांनी लगावला.