Sidharth-Kiara यांनी काल मुंबईत ग्रँड रिसेप्शनचे केले होते आयोजन, अनेक कलाकारांनी लावली होती हजेरी
2023-02-13 21 Dailymotion
नवविवाहित दाम्पत्य कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले होते. इव्हेंटमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टायलिश पोशाखात जबरदस्त दिसत होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ