¡Sorpréndeme!

मुख्यमंत्र्यांशी वाद ते पाच टर्म खासदार!; नवे राज्यपाल Ramesh Bais नेमके आहेत कोण?; जाणून घ्या

2023-02-13 978 Dailymotion

भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्राबरोबरच आणखी १३ राज्यांना नवे राज्यपाल मिळाले आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे कोश्यारी सतत चर्चेत राहिले होते. आता नवे राज्यपाल बैस नेमके आहेत कोण? याधीची त्यांची कारकीर्द काय? ते जाणून घेऊयात..