¡Sorpréndeme!

Nana Patole on Thorat: 'राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये...'; थोरातांसोबतच्या वादावर पटोलेंचे वक्तव्य

2023-02-12 116 Dailymotion

Nana Patole on Thorat: 'राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये...'; थोरातांसोबतच्या वादावर पटोलेंचे वक्तव्य

नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, 'पाच जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं. ते अपयश पचविण्यासाठी भाजपाकडून आमच्या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा घडवुन आणली. आमच्या दोघांमध्ये वाद नाही. कसबा पोटनिवडणुकी करीता स्टार प्रचारकच्या यादीत बाळासाहेब थोरात यांचे नाव असून ते प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत' #NanaPatole #BalasahebThorat #Congress

रिपोर्टर: सागर कासार