¡Sorpréndeme!

CM Shinde यांनी हातात भाकरी-भाजी घेत लुटला वनभोजनाचा आनंद; कोल्हापूर दौऱ्यादरम्यानचा व्हिडीओ समोर

2023-02-12 1 Dailymotion

CM Shinde यांनी हातात भाकरी-भाजी घेत लुटला वनभोजनाचा आनंद; कोल्हापूर दौऱ्यादरम्यानचा व्हिडीओ समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. दरम्यान, यावेळी त्यांनी कणेरी मठामध्ये २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगल पंचमहाभूत महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांचा हातामध्ये भाकरी आणि भाजी खातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.