¡Sorpréndeme!

Sanjay Raut on Shashikant Warishe: “हा योगयाग की…?” फडणवीसांच्या विधानाचा उल्लेख करत राऊतांचा प्रश्न

2023-02-11 0 Dailymotion

Sanjay Raut on Shashikant Warishe: “हा योगयाग की…?” फडणवीसांच्या विधानाचा उल्लेख करत राऊतांचा प्रश्न

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवेसना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्याप्रकरणावरून पत्रही लिहिले आहे. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीतील सभेत केलेल्या एका विधानाचा उल्लेख करत, संजय राऊत यांनी शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून मोठं विधानही केलं आहे. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे