¡Sorpréndeme!

Know the hindenburg history:हिंडनबर्ग कंपनी सुरू करण्यामागे नेमका उद्देश काय? जाणून घ्या इतिहास

2023-02-10 96 Dailymotion

Know the hindenburg history:हिंडनबर्ग कंपनी सुरू करण्यामागे नेमका उद्देश काय? जाणून घ्या इतिहास

देशातील अग्रगण्य अशा अदाणी समुहाला हादरा देण्याऱ्या हिंडनबर्ग अहवालाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. समूहाकडून देशाची फसवणूक होत असून अकाउंटिंग फ्रॉडसह अनेक गंभीर आरोप या अहवालातून करण्यात आले आहेत. अदाणींसह भारतींयाना देखील मोठ धक्का देणाऱ्या ही हिंडबर्ग कंपनी नेमकी आहे काय? ती अस्तित्वात कशी आली या मागे देखील एक रंजक गोष्ट आहे. त्याविषयी जाणून घेऊ.