¡Sorpréndeme!

Chinchwad Bypoll: पोटनिवडणुकीत मविआला आव्हान, राहुल कलाटेंनी स्पष्ट केली भूमिका

2023-02-10 4 Dailymotion

Chinchwad Bypoll: पोटनिवडणुकीत मविआला आव्हान, राहुल कलाटेंनी स्पष्ट केली भूमिका

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी मविआचे प्रयत्न सुरू होते. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी देखील त्यांची भेट घेत मनधरणी केली होती. त्यानंतर कलाटे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र अर्ज मागे न घेता निवडणूक लढण्याचा निर्णय कलाटे यांनी घेतला आहे.