¡Sorpréndeme!

Chinchwad Bypoll: मविआला फटका बसणार? राहुल कलाटे म्हणतात...

2023-02-10 1 Dailymotion

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जनभावनेचा आदर करत आपण हा निर्यण घेतल्याचं राहुल कलाटे यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटलं. चिंचवडमध्ये तिरंगी लढतीचा मविआला फटका बसणार का? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.