¡Sorpréndeme!

Supriya Sule Speech in Parliament: सेंद्रिय शेती ते भरडधान्य; सुप्रिया सुळेंचं संसदेत जोरदार भाषण

2023-02-10 4 Dailymotion

खासदार सुप्रिया सुळे या संसदेतील अर्थसंकल्पावरील प्रश्नोत्तराच्या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सेंद्रिय शेतीचा मुद्दा मांडला. शिवाय अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेल्या भरडधान्याविषयी बोलताना आपल्या घरी आजही पास्ता नव्हे तर भाकरीचं खाल्ली जाते असं त्या म्हणाल्या.