¡Sorpréndeme!

Chinchwad Bypoll: शिवसेनेची मनधरणी फळाला येणार? कलाटेंच्या भूमिकेकडे लक्ष

2023-02-10 0 Dailymotion

महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची भेट घेण्यासाठी सचिन अहिर कार्यालयात दाखल झाले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यासंदर्भात कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी थेट ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आलेत, त्यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यामध्ये बैठक सुरू झाली असून या बैठकीनंतर राहुल कलाटे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.