¡Sorpréndeme!

CM Eknatha Shinde यांना वाढदिवसानिमित्त अण्णांनी दिल्या खास शुभेच्छा

2023-02-10 0 Dailymotion

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील शिंदेंना फोनवरून खास शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांच्या कामाचं देखील कौतुक केलं. यावेळी आपण लवकरच आपली भेट घेऊ असं आश्वासन देखील एकनाथ शिंदेंनी आण्णांना दिलं.