¡Sorpréndeme!

Ashish Shelar on Thackeray Govt: मनपा शाळांचं खासगीकरण; शेलारांचा ठाकरेंवर निशाणा

2023-02-08 0 Dailymotion

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महापालिकेच्या शाळांचं खाजगीकरण करण्यास सुरूवात केली. वर्षानुवर्षे ठाकरे यांच्या काळात महापालिका शाळेच्या खोल्या खाजगी क्लासेस तसेच पक्ष कार्यालयासाठी वापरण्यात आल्या होत्या, असा आरोप भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.