¡Sorpréndeme!

Happy Propose Day 2023 Images: प्रपोज डे निमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या पार्टनरला सांगा तुमच्या मनातील भावना,पाहा खास शुभेच्छा संदेश

2023-02-08 15 Dailymotion

8 फेब्रुवारीला \'प्रपोज डे\' साजरा केला जाणार आहे. मनातली भावना सांगण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. त्यामुळे अनेक जण या दिवसाची वाट पाहात असतात. प्रपोज करण्यासाठी अनेकांकडून मोठी तयारीही केली जाते, परंतु काही जण मनातील भावना सांगण्यासाठी घाबरतात, तर काळजी करू नको आम्ही तुमच्यासाठी खास संदेश घेऊन आलो आहोत, ते संदेश पाठवून तुम्ही मनातील भावना व्यक्त करू शकता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ