¡Sorpréndeme!

Chinchwad Bypoll: नाना काटेंच्या प्रचार रॅलीत अजित पवारांचा सहभाग

2023-02-07 1 Dailymotion

Chinchwad Bypoll: नाना काटेंच्या प्रचार रॅलीत अजित पवारांचा सहभाग

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटे हे अधिकृत उमेदवार आहेत. काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराला सुरूवात देखील केली आहे. यावेळी त्यांच्या प्रचार रॅलीत विरोधी पक्षनेते अजित पवार देखील सहभागी झाले होते.