¡Sorpréndeme!

Hillary Clinton Aurangabad Tour: अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन औरंगाबाद दौऱ्यावर, वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराला देणार भेट

2023-02-07 57 Dailymotion

हिलरी क्लिंटन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या माजी परराष्ट्र सचिव आणि 1993 ते 2003 या कालावधीत अमेरिकेच्या फर्स्ट लेडी या आजपासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात हिलरी क्लिंटन वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराला भेट देणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ